Ads

आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला प्रारंभ


दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पोलिओ रविवार असून, ५ वर्षांखालील बालकांना पोलिओ लसीचा डोस देण्यात येत आहे. येथील रुग्णालयात आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते बालकाला पोलिओ लस पाजून अधिकार्‍यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ठिकाणी केंद्र सुरू केले आहेत. शाळा, अंगणवाडी,चौक, मंदिर सभागृह आदी ठिकाणी पोलिओ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून, शंभर टक्के बालकांना ही लस दिली जाणार आहे. आपल्या बालकांना ही लस पाजून घ्यावी, असे आवाहन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment