भद्रावती:- नेहरू युवा केंद्र, चंद्रपूर (युवा कार्यक्रम एंव खेंल मंत्रालय भारत सरकार) व शौर्य क्रिडा मंडळ व बिरसा मुंडा आदिवासी पुरूष बचत गट चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने १ व २ मार्च २०२२ ला नरवीर तानाजी क्रिडोधान चंदनखेडा येथे विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय बक्षीस , सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.यात कबड्डी,व्हाॅलीबाल, लंगडी, स्लो सायकलिंग , दौंड स्पर्धा होणार आहे.स्पधेचे उद्घाटन माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठलजी हनवते यांच्याहस्ते होणार असून.अध्यक्षस्थानी सरपंच नयन जांभुळे तर प्रमुख पाहुणे रविंद्र शिंदे माजी अध्यक्ष तथा संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक मर्या चंद्रपूर, दिनेश चोखारे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर , राजू नामपल्लीवार साहेब.
विशेष अतिथी म्हणून जि.प.सदस्य मारोती गायकवाड, पंचायत समिती सदस्य बेबीताई काळमेंघे, उपसरपंच भारती उरकांडे , माजी सरपंच गायत्री बागेसर.मुख्याध्यापक साधना धाईत, पुनवटकर सर,झाडे सर, ग्रामपंचायत सदस्य बंडुजी निखाते, सामाजिक कार्यकर्ते अनिल चौधरी , ईश्वर धांडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजय भोयर, तं.मु.स.अध्यक्ष माधव नन्नावरे,अमुता कोकुडे,लता नन्नावरे,यांची उपस्थिती राहणार आहे. आयोजन शौर्य क्रिडा मंडळाचे अध्यक्ष आशिष हनवते, सचिव स्वप्निल कुळसंगे , राहुल चौधरी, गणेश हनवते अमित नन्नावरे, राहुल कोसुरकार, निखिल वाटेकर, शुभम भोस्कर, समिर पठान, शुभम जांभुळे,महेश केदार . विरांगणा मुक्ताई क्रिडा मंडळ चरुर(धा) यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
0 comments:
Post a Comment