भद्रावती, दि.६ (तालुका प्रतिनिधी):-
भद्रावती येथे दिनांक १३ फेब्रुवारी पासून सुरू होत असलेल्या लेदर बॉल क्रिकेट सामन्याच्या पारितोषिकाकरिता स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून यूवांना प्रोत्साहन देण्याकरिता तसेच त्यांच्यात खेळाडू वृत्तीची जोपासना व्हावी याकरिता ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक चषकाचे अनावरण करण्यात आले.
ज्ञयावेळी स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, अमोल शिंदे, इम्रान खान, तेजस कुंभारे, तोहसिफ शेख, शुभम शिंदे, श्रीपाद भाकरे, प्रज्वल नामोजवर, नितीन रामटेके, विशाल ठेंगणे, मनू पारधे, शिवा पांढरे, गणेश पारधे, शुभम कटारिया, मनोज पापडे आदी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment