चंद्रपुर :-चंद्रपूर महानगरातील जिल्हा कारागृह परिसरातील वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके स्मारक स्थळी जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम आज दि.12 जानेवारी ला आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांचा इतिहास स्फूर्ती देणारा असून त्यांनी इंग्रजांना अनेक युध्दात पराभूत करून जमीनदारांच्या विरोधात त्यांनी बंड पुकारून सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी लढले ही आपल्या साठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदर कार्यक्रमात अनु.जमाती मोर्चा अध्यक्ष धनराज कोवे,युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,उपाध्यक्ष भारती दुधानी,गणेश गेडाम,मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार,रवी लोणकर,ओबीसी मोर्चा अध्यक्ष
विनोद शेरकी,नगरसेविका चंद्रकला सोयाम, माया उईके,शीतल कुळमेथे,विलास मसराम
दयालाल कंनाके,अशोक तुमराम,सचि
0 comments:
Post a Comment