Ads

पत्नी ने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा

बल्लारपूर :-10 मार्च रोजी रात्री दहा वाजता राजुरा येथुन बल्लारपूर कडे येताना एक व्यक्ती दुचाकीसह नदीत पडल्याचे व एक व्यक्ती पुलावर पडल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते, पण बल्लारपूर पोलिसांनी 48 तासातच हा अपघात नसून हत्या असल्याचे murder mystery तपासाअंती उघड केले असुन अनैतिक संबंधातअडसर ठरणाऱ्या Obstacles in immoral relationships पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक रामेश्वर उर्फ लाल्याकलीचरण निषाद (30) आणि आरोपी सुरज हुबलस सोनकर शेजारी राहत होते मृतक रामेश्वरच्या पत्नी सोबत आरोपी सुरज चे अनैतिक प्रेम संबंध
जुळले दोघांचा प्रेमात पती अडसर ठरला होता त्याचा काटा काढाचा कट मागील दोन महिन्या अगोदर ही कट रचला होता पण यशस्वी झाले नाही.

दिनांक 10 मार्च रोजी आरोपी सुरज आणि सोबत घेतलेला दुसरा आरोपी अभिजित दिनेश पांडे रा. करणवाडी- मारेगाव, जिल्हा यवतमाळ यालासोबत घेऊन तिघेही राजुरा इथे राजु धाब्यावर जेवणाची पार्टी करिता मृतक रामेश्वर ला घेऊन गेले. Murder of husband with the help of boyfriend तिथे जाण्यापूर्वी तिघांनीही मद्यप्राशन केले. धाब्यावर जेवण करून परत येताना आरोपींनी वर्धा नदीच्या पुला खालून चोरीचे डिझेल घ्यायचं आहे असे सांगून नदी काठी गेले पण कोणीच तिथे हजर नसल्याने अंघोळीच्या बहाणा करून पाण्यात दोघे आरोपी उतरले व मृतकाला पण पाण्यात बोलाविले, संधी साधून दोन्ही आरोपीने मृतक रामेश्वर ला पाण्यात बुडवून मारून टाकले आणि वाहत्या पाण्यात सोडले. आणि वर्धा नदीचा पुलावर येऊन दुचाकी क्र. मग34- आई- 8437ला नदी मध्ये टाकले असा केला बनावटी अपघात

Death is not due to accident but it's murder आरोपी सूरज सोनकर ने दुचाकी नदीत टाकली आणि आरडा ओरडा करीत येण्या जाणाऱ्या ना बोलाविले आणि 112 वर फोन करून पोलिसांना माहिती दिली की आम्ही दोघेही रामू चा धाब्यावर जेवण करून येत असताना आमची दुचाकी समोरून येत असलेल्या ट्रक चा प्रकाशाने दुचाकी नदीत पडली आणि मी उडी मारली व बचावलो असे सांगीतले.

पोलिसांना आला संशय
Planned murder
बल्लारपूर पोलिसांनी बारकाईने निरीक्षण केले असता त्यांना संशय आला की रामू चा ढाबा आणि राजुरा पूल 5 ते 10 मिनिटे चा अंतरावर आहे आणि आरोपी एक घंटा नंतर फोन केला? रामुचा धब्यावरचे cctv फुटेज तपासले असता त्यांना तिघे येताना व जाताना दिसले, पोलिसांनी सुरज ला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता व दुसरा आरोपी ला पण ताब्यात घेतले असता सर्व प्रकरण समोर आले. पोलिसांनी मृतकचा पत्नी सह दोन्ही आरोपीना कलम 302, 120 (ब) 201पुरावा नष्ट करणे अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment