Ads

नेफडो जिल्हा उपाध्यक्ष श्रीपाद बाकरे यांचा होळी ला पर्यावरण पूरक उपक्रम


भद्रावती प्रतिनिधी :- भद्रावती येथिल भोजवार्ड व किल्लावार्ड येथील रहिवाशी महिला बालकांचा होळीच्या निमित्ताने पर्यावरण पूरक नवा उल्लेखनीय उपक्रम दरवर्षी होळीच्या निमित्ताने हजारो झाडांची कत्तल करून वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या गावी झाडांची कत्तल करून झाडांची होळी पेटवली जाते. त्यातून पर्यावरण पूरक वातावरण नष्ट होऊन पर्यावरणाचा विनाशाकडे पाऊल पुढे चालले आहे परंतु भद्रावती येथील नैसर्गिक पर्यावरण संरक्षण व मानवता विकास संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीपाद बाकरे यांचा मार्गदर्शनात भोज वार्डमधील बालक व महिला च्या माध्यमातून जे जमिनीमध्ये नष्ट नाही होत उदाहरण प्लास्टिक फायबर इत्यादी वस्तूंचा व किल्ल्याच्या पटांगणावर असलेल्या हनुमान मंदिर परिसर स्वच्छ करून परिसरातील प्लास्टिक फायबर अन्य कचरा गोळा करून पर्यावरण पूरक होळी भोज व किल्ला वार्ड वासियांनी आनंदात साजरी केली याप्रसंगी नैसर्गिक पर्यावरण संरक्षण व मानवता विकास समितीचे महिला कार्यकर्त्या वैदेही राऊत ,वसुधा राऊत , ज्योती मते , चौधरी काकू, नैना लोणकर , अश्विनी चटपल्लीवार, सारिका मुळे, त्याचप्रमाणे स्थानिक बालक रेणुका, राऊत यशस्वी श्रीरामे दुर्गा राऊत, वैष्णवी घोडमारे ,पायल तांती, राधा कवासे , श्रावणी चौधरी, युगांत मुळे, यश मुळे , मानव आत्रम, संकल्प उपगनलावर ,कृष्णा राऊत, कल्पेश राऊत, ऋषिकेश राऊत, मनस्वी खोडे ,गणेश घोडमारे ,आदी उपस्थिती होती व प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रमाणपत्र देऊन उल्लेखनीय कार्य कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment