Ads

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने गळा आवळून केली हत्या


कोरपना(प्रती):- अनैतिक संबंधातून पत्नीनेच पतीचा गळा आवळून हत्याHusband strangled to death by wife over immoral relationship केल्याची घटना उघड झाली असून पत्नी विरोधात पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,परंतु या हत्ये प्रकरणात मास्टर माईंड master Mind who कोण?असा संशय व्यक्त करण्यात येत आहे,सदर घटना ही कोरपन्यापासून २कि,मी अंतरावर असलेल्या धोपटाळा (पारधी गुडा) येथे दि.१६मार्च रोजी रात्री११:३०वाजताच्या दरम्यान घडली कोरपना धोपटाळा (पारधी गुडा )येथील रहिवासी रमेश परमदास नन्नावरे(३७) याची आपल्या पत्नीनेच गळा आवळून हत्या केली, planned murder आरोपी सुरेखा हिचे अश्विन नन्नावरे याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे बोलल्या जाते,अश्विन आणि सुरेखा हे आठ महिने गायब होते ,ते पळून गेले होते, एक महिन्यांपूर्वीच सुरेखा ही मृतक रमेश यांच्या कडे राहायला आली होती ,परंतु पळून नेण्यात व दोघांना सहकार्ये करण्यात राऊत याचा मोठा हात होता, असा आरोप मृतक रमेशच्या लहान भावाने केला आहे, विशेष म्हणजे ज्या दिवशी सुरेखाने रमेशचा गळा आवळून हत्या केली त्यावेळी अश्विन हा गावालगत असलेल्या शेतात रात्रभर एकटाच दडून बसला होता, व तो दुसऱ्या दिवशी रात्रीच्या सुमारास गावात आला ,त्यामुळे अजूनच संशय बळावला होता, सदर बाब ही काही नातेवाईकांनी पोलिसांना सांगितली परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले,, हत्येच्या दिवशी अश्विन रात्रभर शेतात काय करत होता?त्याला कोणी पाठविले?राऊत याचा फोन नॉट रीचेबल कसा येत होता,, हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत, पत्नी सुरेखा हिच्यावर३०२चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,,पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहेत,
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment