चंद्रपुर :-जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब लाभ योजनेतील शिधापत्रिकाधारकांना 2019 पासून धान्य पुरवठा होत, नाही आहे. यासंदर्भात दिनांक 1/4/2022 रोजी आदरणीय श्री. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली होती,
सुधीरभाऊच्या आदेशाप्रमाणे तसेच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे तसेच भारतीय जनता पार्टी महामंत्री राजेंद्रजी गांधी, ब्रीजभूषण पाझारे जी,सुभाष भाऊ कासंन गोट्टुवार, रवी जी गुरनुले युवा मोर्चा अध्यक्ष विशाल जी निंबाळकर यांचा मार्गदर्शनात आज दिनांक 5 /5 /2022 ला शहरातील वंचित लाभार्थ्याचे अर्जासोबत कागदपत्रे जोडून जिल्हा अन्नधान्य पुरवठा निरीक्षक माननीय तुमबडे साहेब यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले यावेळी भाजप युवा मोर्चाने धान्य उपलब्ध करून देण्यात यावे अशी सर्व लाभार्थ्यांकडून विनंती करण्यात आली यावेळी भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आकाश जी मस्के, सचिव प्रवीण उरकुडे, बंडू भाऊ गोरकार जी उपस्थित होते
0 comments:
Post a Comment