घुग्घुस :-आम आदमी पार्टी AAP घुग्घुस द्वारा 19 जुन 2022 रोजी घुग्घुस येथिल स्नेह प्रभा सभागृहा मध्ये आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष अमित बोरकर यांच्या नेतृत्वा मध्ये हि सभा पार पडली. प्रथम घुग्घुस नगरपरिषद निवडणुक लक्षात घेता ही निवडणुक सम्पुर्न ताकदीने लढु असा ईशारा या सभेत दिला गेला. या सभेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रंगाजी राचुरे, महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष जगजीत सिंग, विदर्भ अध्यक्ष देवेंद्र वानखेडे, चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे,जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, जिल्हा युवा अध्यक्ष मयुर राईकवार,चंद्रपूर महिला शहर अध्यक्षा ऍड. सुनीता पाटील उपस्थीत होते.
यावेळी सभेत वक्तव्य करताना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रंगाजी राचुरे यांनी सांगितले की ज्या प्रकारे "दिल्ली बदलली आता घुग्घुस ही बदलु या" असे सांगितले सोबतच अमित बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ज्याप्रकारे घुग्घुस गावाला प्रदुषण मुक्त करण्यासाठी लढा देत आहे ते कौतुकास्पद आहे व घुग्घुस नगरपरिषद मध्ये आम आदमी पार्टीची सत्ता बसली तर घुग्घुस ला प्रदुषण मुक्त व भ्रष्टाचार मुक्त करु असे आश्वासन दिले.
यावेळी घुग्घूस शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई,रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

0 comments:
Post a Comment