जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
भद्रावती तालुक्यात 70 ग्रामपंचयती आहे. परंतु या ग्रामपंचायती ला विकास कामे करण्या करीता शासना मार्फत देण्यात येणारे 15 वा वित्त अयोग या योजनेचे सन 2025-26 या वर्षाचे निधि अजून पर्यंत शासनाने वितरित न केल्याने विकास कामला आळा बसला आहे वर्ष भरा अगोदर गावाची ग्राम सभा घेऊन आमचा गाव आमचा विकास असा आराखडा तयार करण्यात आला .15th Finance Commission funds stalled, development work hit.....परंतुत्यात लोकना सांगण्यात आले की आपल्या गावाला इतका निधि मिळणार असून या निधि मधून आराखडा तयार करण्यात आला असून आराखडा प्रमाने विकास कामे करुण गावचे विकास करण्यात येईल परंतु एक वर्ष पूर्ण होऊन सुध्दा अजुन पर्यंत शासना कडून ग्रामपचायतीला निधि मिळाला नाही. त्या मुळे ग्राम पंचायत पदधिकारी लोकाना तोड़ देने कठिन झाले आहे.ज्या ग्राम पंचायती वार्षिक उतपन्न जास्त आहे असे ग्रामपंचायत कही तरी थातुर मातुर काम करीत आहे परंतू ज्या ग्राम पंचायतीचे वार्षिक उत्पन्न कमी आहे अश्या ग्राम पंचायती चे विकास कामे रखडले आहे ,तेव्हा 15 वा वित्त अयोगाचा निधि त्वरित वितिरित करा वा अशी मागणी भद्रावती तालुक्याच्या सरपंच सघटनेचे अध्यक्ष श्री. नयन बाबाराव जांभूळे यांनी केली आहे
0 comments:
Post a Comment