(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :- सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत निर्वाचन गणाचे आरक्षण सोडत आज दिनांक 28 /7 2022 गुरुवार ला जाहीर करण्यात आले. असुन तहसील कार्यालय येथे तहसीलदार जगदाळे ,नायब तहसीलदार धात्रक, नायब तहसीलदार तोडकर , बिडीओ शुखरे व विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध माध्यमाचे पत्रकार यावेळेस उपस्थित होते. त्यांच्या समक्ष तहसीलदार जगदाळे यांनी तालुक्यातील गणाच्या लोकसंख्येनुसार पंचायत समितीचे आरक्षण जाहीर केले.Reservation for Panchayat Samiti Elections in Sindewahi Taluka
सिंदेवाही तालुक्यातील निर्वाचक गणाचे नाव व क्रमांक - पंचायत समिती ते खालील प्रमाणे आहेत.
1) रत्नापूर- 35 -- सर्वसाधारण
2) नवरगाव- 36 --- सर्वसाधारण
3) पळसगाव जाट 37 --- अनु. जमाती स्त्री
4) गुंजेवाही- 38 --- सर्वसाधारण
5) सरडपार - 39 -- अनु जमाती स्त्री
6) शिवणी 40 --- अनु जमाती
7) वासेरा 41 --- अनु जातीची स्त्री
8) मोहाली नले. 42 -- सर्वसाधारण स्त्री
0 comments:
Post a Comment