भद्रावती प्रतिनिधि (जावेद शेख):- चंद्रपूर नागपूर हायवे लगत असलेल्या डाली पेट्रोल पंप जवळ रोडवर चंद्रपूर वरून नागपूरकडे जाणाऱ्या वाहन क्रमांक एम एच 49BR5306 हे वाहन मार्गाने वेगाने जात असताना नीलगाय अचानक वाहना समोर आल्याने टक्कर लागल्याने नीलगाय जागी ठार झाले .Nilgai killed in collision with vehicle
Indian antelope.
ही घटना सायंकाळी साडेआठ वाजताची घडली याची माहिती भद्रावती येथे वनपरिक्षेत्र कार्यालय दिली असता वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व निलगाय चा पंचनामा केला. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहे
0 comments:
Post a Comment