Ads

लग्नाचे आमिष दाखवत फेसबुक फ्रेंडकडून तरुणीवर अत्याचार, गुन्हा दाखल

घुग्घुस :- आजकाल सोशल मिडियामध्ये अनेक trends सुरु झाले आहे, जगातील कोणत्याही व्यक्तिसोबत आपण मैत्री करू शकतो. यासाठी नागरिकांना facebook, Instagram या समाजमाध्यमांचा वापर करावा लागतो.
Social Media जितका छान त्यापेक्षाही कित्येक वाईट आहे. आज फेसबुक द्वारे अनेकांची फसवणूक केल्या जात आहे, honey trap सारखे प्रकार घडत आहे. या फेसबुकद्वारे 23 वर्षीय युवतीला प्रेमाच्या खोट्या शपथा, लग्नाचे आमिष दाखविल्या गेले. नागपूर जिल्ह्यातील रहिवासी 23 वर्षीय शुभम गणेश उईके या युवकाने चंद्रपूर जिल्ह्यातील 23 वर्षीय युवतीसोबत वर्ष 2018 ला फेसबुकद्वारे मैत्री केली.

हळूहळू बोलणं वाढलं, शुभम त्या युवतीला भेटण्यासाठी घुग्घुस ला येऊ लागला. आरोपी शुभम ने त्या युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, युवती सोबत शुभम ने आक्षेपार्ह फोटो काढले. Rape case सदर फोटो समाजमाध्यमात viral करण्याची धमकी देत युवतीसोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

आरोपी शुभम ने त्या युवतीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल केले, त्यानंतर युवतीने याबाबत घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.. पोलिसांनी तात्काळ अत्याचाराचा गुन्हा नोंद करीत 18 ऑगस्टला आरोपी शुभम उईके ला ताब्यात घेण्यात आले. The lure of marriage पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन पूसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment