Ads

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ३ कोटी २६ लाख नुकसान भरपाई वसूल

चंद्रपूर : जिल्ह्यात आज आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक National Lok Adalat अदालत मध्ये १०२८ प्रलंबित व ५५६ दाखल पूर्व प्रकरण आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. तसेच मोटार अपघात प्रकरणांमध्ये तीन कोटी २६ लाख २३ हजार रुपये नुकसान भरपाई वसूल करण्यात आल्याची माहिती विधीसेवा प्राधिकरणचे सचिव न्या. सुमित जोशी यांनी दिली.
3 Crore 25 Lakh compensation in National Lok Adalat
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर मार्फत जिल्हा व तालुका न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दी एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनानत आज करण्यात आले होते. लोकअदालतीच्या यशासाठी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी व पोलीस यांनी परिश्रम घेतले.
यशस्वी प्रकरणातील पक्षकारांना भेट म्हणुन झाडाचे रोप देण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment