Ads

घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अज्ञात व्यक्तीसोबत आर्थिक वव्यहार करू नये- अक्षय सुक्रे बिडिओ सिंदेवाही

(प्रशात गेडाम)सिंदेवाही :- सिंदेवाही पंचायत समिती पंचायत समितीमध्ये घरकुल योजनेसाठी घरकुल मंजुरी मिळवून देण्याकरता अज्ञात व्यक्तीकडून पैशाची मागणी केल्या जात असल्याचे तक्रार प्राप्त होताच पंचायत समिती बिडीओ अक्षय सुक्रे यांनी या प्रकारे आव्हान केले आहे.
Don't do financial transaction with unknown person for Gharkul Yojana- Akshay Sucre BDO Sindewahi
प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण क" किंवा ड" यादि मधील लाभार्थ्यांची निवड शासन स्तरावर ऑनलाइन मंजुरी करण्यात येते. तसेच राज्य पुरस्कार रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या संबंधित विभागामार्फत राबविण्यात येते. त्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील लाभार्थ्यांनी परस्पर कोणासोबतही पैशाच्या व्यवहार करू नये किंवा कोणी घरकुल मंजूर करून देण्यासाठी पैशाची मागणी करत असेल तर लाभार्थ्याने थेट सिंदेवाही पंचायत समिती बिडिओ यांच्याकडे किंवा एसीबी कडे तक्रार करावे.असे तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेस सिंदेवाही पंचायत समिती चे बिडिओ अक्षय सुक्रे यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment