भद्रावती तालुका प्रतिनिधी :
येथील कराटेपटू सेंसाई - मास्टर स्वर्गीय प्रकाश कोवे व कराटे पटू सेंफाई - मास्टर स्वर्गीय मुन्ना शर्मा तसेच सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल दाते यांच्या स्मुर्ती पित्यर्थ स्थानिक ओकीनवा मार्शल आर्ट डो सेंटर तर्फे हनुमान मंदिर शिंदे हॉस्पिटल समोर मेन रोड भद्रावती येथे नुकतेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिरात शेकडो रक्त दात्यानी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घघाटन सेसाई - मास्टर विजय ठेंगे यांनी केले व प्रमुख पाहुणे म्हणून सेंफाई - मास्टर अनिल मोडक / सेंफाई - मास्टर पवन हुरकट / सेंफाई - मास्टर रत्नाकर साठे / सेंफाई - मास्टर डॉ प्रा कार्तिक शिंदे / सेंफाई - मास्टर राजू गैनवार माजी नगरसेवक / सेंफाई मास्टर विनोद वानखेडे बांधकाम सभापती नगर परिषद भद्रावती / डॉ नितीन सातभाई ग्रामीण रुग्णालय भद्रावती इत्यादी मंचावर उपस्थित होते
स्वर्गीय प्रकाश कोवे / स्वर्गीय मुन्ना शर्मा / स्वर्गीय विठ्ठल दाते यांच्या प्रतिमेला पाहुण्यांच्या हस्ते मल्यारपण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले व नंतर कराटे च्य्या विद्यार्थ्यांनी नागरिकांनी / बो / प्रार्थना करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
स्वर्गीय प्रकाश कोवे यांनी मास्टर म्हणून आपल्या जीवनाच्या अल्प काळात संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी कराटे प्रेरणा दिली त्यामुळे त्यांचे शेकडो
विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन समाजात
स्वाभिमानाने आणि आत्म विश्वासाने जीवन जगत आहे
तसेच स्वर्गीय मुन्ना शर्मा हे
सेंफाई मास्टर म्हणून आपल्या जीवनाच्या अल्पशाकाळात भद्रावतीत आत्म्संरक्षण करण्याचे दृष्टीने प्रेरणा दिली भद्रावती शहरात व तालुक्यात ते प्रख्यात होते ते एक नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते लोकांसमोर आले होते
व नंतर लगेच अपंग व मुक बधीर विद्यालय मंजुषा ले आऊट भद्रावती व अंध विद्यालय घोट
निंबालां भद्रावती येथे शेकडो विद्यार्थिनी व विद्यार्थ्याना वस्त्र व भोजनदान देण्यात आले
या कार्यक्रमाचे संचालन विलास दाते व आभार प्रदर्शन ललित कोलते यांनी केले
हा कार्यक्रम यशस्वी करणे करिता प्रभात चौदरी / प्रशांत
बरडे / रवींद्र राव / प्रशांत इंगळे / नंदू लोहकरे / राजू
डाखरे / अशपाक अली / मोहन कोवे / सुरेश नेहारे / शैलेश
बंडावार / अनिल डोये / शीतल बहादे / मंगेश ढोक / रितेश
वनकर / दिलीप सालेकर / अमोल भडगरे / मंगेश स्वान / निलेश जैन / चंद्रकांत खाडे / संतोष लामकासे / जय पचारे / विनोद रुयारकर / निलेश
नवराते / श्रीराम रूयारकर / सुभाष पिदुरकर इत्यादींनी अथक परिश्रम घेतले
0 comments:
Post a Comment