Ads

चंदनखेडा येथे गणराज्य दिन तथा ‘शालेय विद्यार्थ्यांचे स्पर्धात्मक सांस्कृतिक कर्यक्रमाचे आयोजन

(जावेद शेख )भद्रावती : तालुक्यातिल सांसद आदर्श ग्राम म्हनुण नावा रूपास आलेल्या व ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मौजा चंदनखेडा नगरित दरवर्षि प्रमाने या वर्षी सुद्धा २६ जानेवारी गणराज्य दिनाचे अवचित्य साधुन ग्राम पंचायत च्या वतिने लोक सहभागातुन विध्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा व त्यांच्यात स्पर्धा निर्माण व्हावी या उद्देशाने शालेय विध्यार्थ्यांचे चे सांस्कृतिक स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करन्याय आले. या कार्यक्रमात सकाळ सत्रातील कार्यक्रमात ग्रामपंचायत कार्यालयातिल झेंडा वंदन सपंच श्री नयन बाबाराव जांभुळे यांच्या हस्त्ते करण्यात आला तसेच गांधी चौकातिल झेंडा वंदन उपसपंच सौ. भारतीताई शरद उरकांडे यांच्या हस्ते करण्यात आले
त्या नंतर अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थांचे स्पर्धात्मक दर्र्शनिय कवायत घेंण्यात आली यात सर्व अंगणवाडी व सर्व शाला सहभागी झाल्या त्या नंतर सायंकाळी स्पर्धात्मक सांस्कृतिक कार्यक्रम घेंण्यात आले या संस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन या क्षेत्रचे अमदार मा. सौ प्रतिभाताई धनोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.Organized Republic Day and competitive cultural program of school students at Chandankheda
तसेच या कार्यक्रमा मध्ये कोरोना काळात ग्रामपंचायत कर्मचार्याने मोलची भूमिका बाजावली अशा सर्व ग्राम पंचायत कर्मचर्यांचे आमदार मोहदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या संस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घटन प्रसंगी अध्यक्ष म्हनुण ग़ावचे सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे होते प्रमुख पहुने म्हणून उपसरपंच सौ भारतीताई उरकांडे , सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधिरभाऊ मुडेवार, अदिवासी सेवा सहकारी संस्थे चे उपसभापती तथा माजी सरपंच श्री सुमितभाऊ मुडेवार, माजी पंचायत समिती सदस्य श्रीमती वनितताई जांभुळे, ग्रामविकास अधिकारी श्री. किशोर नाईकवार ग्राम पंचाय सदस्य श्री निकेश भागवत, श्री बंडूजी निखाते, श्री. नानाजी बगड़े, सौ प्रतिभा दोहतरे, सौ. मुक्ता सोनुले, सौ. रंजना हनवते, सौ. सविता गयकवाड, सौ. श्वेता भोयर, सौ आशा नन्नावरे होते या कार्यक्रमाचे प्रास्थाविक ग्रामविकास अधिकारी श्री. किशोर नाईकवार यांनी केले तर संचालन श्री पंडित लोंडे सर यांनी केले. विशेष म्हणजे या स्पर्धातमक कार्यक्रमा साठी गावातील दान कर्त्यांनी मुलांना बक्षीस दिले आणि सकाळ पासून विद्यार्थी हे कार्यक्रमात सहबागी असतात तेव्हा त्यांच्या अल्पोहाराची व्यवस्था सरपंच श्री नयन जांभुळे व माजी सरपंच श्री. सुमितभाऊ मुडेवार यांच्या तर्फे करण्यात आली हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्या करीता नियोजन उपसरपंच सौ. भारती ताई उरकांडे व ग्रामविकास अधिकारी ग्राम पंचायत कर्मचारी यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment