Ads

अचानक बारावीच्या परीक्षा केंद्रावर धडकले तहसीलदार ,ठाणेदार, नायब तहसीलदार व बिडिओ

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :- राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. बारावीच्या परीक्षेला तहसीलमध्ये १ हजार १९८ विद्यार्थी बसले आहेत. यामध्ये 566 मुले आणि 632 मुलींचा समावेश आहे. परीक्षा सुरळीत व शिस्तबद्धपणे पार पाडण्यासाठी आणि परीक्षेतील अनुचित प्रकार रोखण्यासाठी स्थानिक महसूल विभागाचे पथक तहसीलमध्ये कार्यरत आहे.Suddenly Tehsildar, Thanedar, Naib Tehsildar and BDO stormed the 12th exam center.
सिंदेवाही तालुक्यात एकूण तीन परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरू आहे. त्यात 1) सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालय, सिंदेवाही, 2) सीताबाई शेंडे कनिष्ठ महाविद्यालय, सिंदेवाही,
3) ज्ञानेश महाविद्यालय, नवरगाव यांचा समावेश आहे.या तीनही परीक्षा केंद्रावर तहसीलदार जगदाळे ,ठाणेदार चव्हाण ,नायब तहसीलदार धात्रक, बिडिओ सुक्रे,मंडळ अधिकारी चीडे यांनी पाहणी केली असता सिंदेवाही तील बारावी च्या बोर्ड परीक्षा केंद्रावर परीक्षा शांततेत , सुव्यवस्थित पणे सुरू असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांना दिसून आले.
या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यामुळे विध्यार्थी तसेच विद्यार्थी पालकात व शिक्षण प्रेमी मंडळी करून समाधान व्यक्त केला जात आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment