Ads

नागभिड पोलीसांनी पकडली एक लाख बत्तीस हजार रुपयाचा सुंगधी तंबाखू ;आरोपीला अटक

(प्रशांत गेडाम)नागभिड :-पोलीस स्टेशन नागभिड यांनी शहरातील टिपांईट जवळ गुप्त माहितीच्या आधारे सिंल बंद डब्यासहित अंदाजे एकून 1लाख 32 हजार रुपयाचा सुगंधीत तंबाखू ,6 लाखाची फोरव्हिलर गाडी ,30 हजार रुपए किंमतीचे 4 नग. मोबाईल जप्त करण्यात आले, यामध्ये 5 आरोपीनां अटक करण्यात आले.Nagbhid police caught Aromatic tobacco worth one lakh thirty two thousand rupees -accused arrested
गाडी नंबर एम एच 34 सि,पी 2624 असुन ती भंडारा वरुण चंद्रपुर कडे जात असतांना गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करुण पकडण्यात आले , हि कार्यवाही ठाणेदार योगेश घारे सह त्यांच्या स्टांपनी केली आहे, जवळपास एक महिण्याच्या कालावधीत ठाणेदार पदाची जबाबदारी घेवून योगेश घारे यांनी अनेक वाईट धंद्यांना अंकूश घातले ,शहरात राञो गस्त चालु असल्याने चोरीचे व चिडीमार करण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अजून नागभिड पोलीस स्टेशन परिसरात अवैध जुगार, सट्टा पट्टी,दारु,कोबंड बाजार, असे अनेक मार्गानी अवैध धंद्याना ऊत आले होते ,ते सुद्या बंद होण्याच्या मार्गावर
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment