चंद्रपुर :चंद्रपूर भाजपा किसान आघाडी तर्फे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Shri Devendra Fadnavis यांचे भव्य स्वागत करण्यात आला. हा सत्कार किसान आघाडी चंद्रपूर महानगर जिल्हा अध्यक्ष श्री रवि भाऊ चारे व जिल्हा महामंत्री बंडू गौरकार यांचे कडून शेतकऱ्यांचे प्रतिक नांगर व ज्वारी कणीसचे गूच्छ देऊन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री सूधिर भाऊ मूनगंटिवार, ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज भैया अहीर, भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव दादा भोंगळे उपस्थित होते
चंद्रपूर मनपाचे माजी उप महापौर राहूल भाऊ पावडे यांचे मार्गदर्शनाखाली व देवराव दादा भोंगळे यांचे नेतृत्वात संपन्न झाला
0 comments:
Post a Comment