Ads

राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देवाडाखुर्द ऊकृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम .

पोंभुर्णा :- राष्ट्रमाता ग्रामिण शिक्षण प्रसारक मंडळ देवाडाखुर्द ता.पोंभुर्णा जि.चंद्रपुर द्वारा संचालीत राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय देवाडाखुर्द ता.पोंभुर्णा यांनी मागील अनेक वर्षापासून चालत असलेली ऊकृष्ट निकालाची परंपरा यावर्षी सुध्दा कायम राखली आहे. Rashtramata Vidyalaya and Junior College Devadakhurd tradition of excellent results will continue this year as well.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि ऊच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फ घेण्यात आलेल्या परिक्षेत ऊच्चमाध्यमिक - एकुन परिक्षेला बसलेले 63 विद्यार्थी त्या पैकी पास 59 निकालाची टक्केवारी 94 % . **प्रथम* क्रमांक - मनिषा मनोहर मेश्राम 67.50 % , **द्वितीय* क्रमांक - सिमा शरद खोब्रागडे 65% , तर *तृतीय* क्रमांक - दिपक ईश्वर शेडमाके 64.83 % यांनी पटकावला आहे. *माध्यमिक* परिक्षेला बसलेले एकुन विद्यार्थी 109 त्यापैकी 106 विद्यार्थी पास झाले.एकुन टक्केवारी 97 % .त्यापैकी प्राविण्य प्राप्त - 29 , प्रथम श्रेणी - 57,द्वितीय श्रेणी - 17 तर तृतीय श्रेणी मध्ये केवळ 3 विद्यार्थी पास झालेले आहे. *प्रथम* *क्रमांक* - अजंली अनिल भडके 93.40% , *द्वितीय* *क्रमांक* - सानिया दिवाकर पडोळे 89.80% तर *तृतीय* *क्रमांक* संचित रविंद्र बुरांडे 89 % यांनी पटकावला आहे. संपुर्ण यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचे राष्ट्रमाता ग्रामिण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष - मुर्लीधरराव नागुलवार ,सचिव - शंकरराव टिकले आणि संपुर्ण संचालक मंडळ तथा प्राचार्य भास्कर मेश्राम तसेच प्राध्यापक ,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment