चंद्रपूर:- मनीपूर येथे मागील तीन महिन्यापासून सामूहिक जातीय हिंसाचाराच्या घटनांमुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश हादरून गेला अशातच हिंसक जमावाने दोन निरापराध महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर एका समुदायातर्फे सामुहिक बलात्कार करण्यात आलेल्या घृणास्पद घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चंद्रपूर तर्फे तिव्र निषेध नोंदविणारी पत्रके मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत मा. राष्ट्रपती जी तथा मा. प्रधानमंत्री जी यांना पाठविण्यात आली. Maharashtra Annis strongly condemns the heinous incident of Manipur.
Home
Uncategories
मणिपूरच्या घृणास्पद घटनेचा महाराष्ट्र अंनिस तर्फे तिव्र निषेध Maharashtra Annis strongly condemns the heinous incident of Manipur
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment