भद्रावती जावेद शेख :येथील भद्रावती मोहरम बहुउद्देशिय उत्सव समिती सर्वधर्म समभाव तर्फे दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा दिनाक 29 / 7 / 2023 ला गांधी चौक येथे सायंकाळी 5 ते रात्रौ 10. वाजे पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा होत आहे यात भद्रावती शहरातील ताजे पंजे डोले ख्वाज्या सवाऱ्या एकत्र येऊन यात जत्रेचे स्वरूप येत असते याच दिवशी जगात मोहरम साजरा केला जातो दहा कार्यक्रम संपन्न होत असतो आणि मोहरम च्य्या दहावीला समारोप होत असतो सर्व जाती धर्माचे लोक या मध्ये सहभाग दर्शवितात काही शहरातील सामाजिक संघटना व्यापारी असोशियन ऑटो असोशियन इत्यादी संघटना लंगर प्रसाद शरबत वितरीत करीत असतात गांधी चौक येथे रोषणाई पताका सजावट करण्यात येते
Today in Bhadravati city Organizing various programs on the occasion of Muharram
या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अनिल धानोरकर समितीचे मार्गदर्शक अध्यक्ष नगर परिषद. उमेश रामटेके समितीचे अध्यक्ष. राजू गैनवार समितीचे सचिव. शेख रब्बानी. निलेश पाटील नगरसेवक. शेख जावेद. प्रफुल चटकी नगरसेवक. सागर जट्टलवार. प्रशांत बदखल. शेख सुभान सौदागर. खेमचंद हरियानी. प्रकाश पांपट्टीवार. विलास गुंडावार व्यापारी असोषियन. डॉ शेख शकील.
उपलंचीवार ऑटो असोशियन पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे
0 comments:
Post a Comment