रत्नागिरी :-पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ चा निकाल नुकताच जाहीर झाला.या परीक्षेत रत्नागिरी तालुक्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेतील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी हे अनुक्रमे अनय अभिजीत शेट्ये व चैतन्य अभिजीत शेट्ये हे विद्यार्थी होत .या यशस्वी विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक श्री विलास कोळेकर व मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष श्री रहीम माद्रे ,उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
0 comments:
Post a Comment