चंद्रपुर :चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(ग्रा.) चंद्रपूर जिल्ह्याच्या निरीक्षक पदावर ज्येष्ठ नेते श्री.दिलीपराव पनकुले यांची नियुक्ती प्रांताध्यक्ष श्री.जयंतराव पाटील यांनी केली.Appointment of Mr. Dilip Pankule as Party Inspector of Chandrapur District Rural of NCP.
या नियुक्तीचे पत्र माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते देन्यात आले या वेळी माजीमंत्री रमेश बंग,पक्षाचे जेष्ट नेते उपस्थीत होते .या नियुक्तीचे जिल्हा चंद्रपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य प्रदेश सरचिटनिस मुनाज शेख,राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे साहेब,महीला अघ्यक्ष बेबीताई ऊईके,युवक अध्यक्ष सोमानी,विध्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजीत ऊपरे यांणी अभिनंदनकरून शुभेच्छा दिले.
दिलीप पनकुले यांनी पक्षाचे सर्वर्सवा शरद पवार साहेब , राष्ट्रीय कार्यअध्यक्ष सुप्रीया ताई सुळे ,प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील विर्दभ संप्रर्क प्रमुख अनिल देशमुख याचे आभार म्हानले
0 comments:
Post a Comment