Ads

राखीचा धागा नसून महिलांच्या रक्षणाचे बंधण आहे

बल्लारपूर :- बहिन भावाच्या नात्यातील पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन बहिन भावाला राखी बांधत स्वतःच्या रक्षणाचे वचण घेत असते याच पवित्र सणाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा बल्लारपूर मनसे महिला सेनेने बल्लारपूर पोलीस दलात पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळा साजरा केला.Rakhi is not the thread but the obligation to protect women
जीवाची व परीवाराची पर्वा न करता बल्लारपूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री. उमेश पाटील सर व सहकारी पोलीस बांधव चोवीस तास आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात दिवसेंदिवस महिलांवर होणारे मानसीक तथा शारीरीक अत्याचार हे नष्ट होऊन महिलांना स्वातंत्रपणे फिरता यावे त्या सुरक्षीत राहावे आपले कार्य अधिकाअधिक प्रबळ व्हावे यासाठी मनसे महिला सेनेनी पोलीस बांधवांना राखी बांधून वचनबद्ध केले.
कोरोणा काळात देखील पोलीस बांधवांनी जनसामान्यांचे रक्षण केले असेच कार्य आपल्याकडून घडत राहावे या निस्वार्थ भावणेणी बल्लारपुर महिला सेनेनी बल्लारपूर महिला सेना तालुका अध्यक्षा सौ.कल्पना पोर्तलावार यांच्या उपस्थीतीत पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला यावेळेस बल्लारपूर शहराध्यक्षा मंगला घडसे, पूजा खोब्रागडे, लक्ष्मी ठाकूर, सपना ब्रामने, संगीता चंद्रगिरी तथा महिला उपस्थीत होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment