(प्रशांत गेडाम)सिंदेवाही : सिंदेवाही- लोनवाही येथील माना समाजबांधवांची कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्ष म्हणून रवी वाकडे, सचिव हेमंत मगरे, उपाध्यक्ष सतीशभाऊ रणदिवे, सदस्य विलास सावसाकडे, ज्ञानेश्वर नन्नावरे, पांडुरंग चौधरी, संतोष श्रीरामे, भाऊराव धारणे, उत्तम चौधरी, चंदू नन्नावरे, धर्मदास गरमळे, ओमप्रकाश धारणे, गिरिधर सोनवाने, नंदू दडमल, शेषराव घोडमारे, भगवान रणदिवे, रामदास दांडेकर, मार्गदर्शक म्हणून हरिदास बारेकर, भुजंगराव गजभे, रामकृष्ण रणदिवे, विश्वनाथ श्रीरामे यांची एकमताने निवड करण्यात आली .
सिंदेवाही माना समाजाचा उपाध्यक्ष पदी सतीशभाऊ रणदिवे यांची निवड झाल्याबद्दल सिंदेवाही तालुका ठेकेदार एसोसिएशन व मित्रपरिवार कडून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव
0 comments:
Post a Comment