Ads

किसान युवा क्रांति संगठना चे जिला प्रमुख रविंद्र गेजीक पेशेंट साथी थरले देवदूत

भद्रावती तालुका प्रतिनिधी:- भद्रावती चंदनखेड़ा पारोधी तिल अत्यंत गरीब घरचे एक पेशेंट चंद्रपुर मधील गवर्नमेंट हॉस्पिटल ला एडमिट आहे आज त्यांना अत्यंत ब्लड ची आवश्यकता होती रक्तदान हे श्रेष्ठदान’ असं म्हटलं जातं. कारण रक्तदानामुळे लाखो लोकांना जीवनदान मिळते, त्यामुळेच रक्तदान हे जीवनदान करने सारखे ईश्वरी कार्य आहे आहे . Kisan Yuva Kranti Sangathana District Head Rabindra Gejik Become Angel of fate for Patient
जेव्हा एखाद्याला व्यक्तीला रक्त दिलं जातं, तेव्हा त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासारखं आहे.बबन आवले या पेशंटला B पॉझिटिव्ह अत्यंत गरज होती रवींद्र गेजीक विशाल पवार ला फोन केले असता गवर्नमेंट हॉस्पिटल मध्ये वेळ न घालवता त्यांनी त तिथे जाऊन त्यांचे मित्र सौरभ खाडे यांनी रक्तदान केले आणि आवले परिवार त्यांचे खूप खूप आभार मानले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment