मूल :- शहरातील वॉर्ड क्रमांक 4 मधील रहिवासी नंदू कामडे यांची पत्नी कुणााली नरेश कामडे (वय 26) हिने मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर रस्त्यावरील रेल्वे गेटसमोर उडी मारून आत्महत्या केली.
The married woman committed suicide by jumping in front of the train
चंद्रपूर उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. मृत कुणालीचा पती नरेश हा धान खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. तर त्यांचे सासरे स्थानिक सिद्धी विनायक मंदिरासमोर चहाचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुणालीला ४ वर्षांचा मुलगा आणि १० महिन्यांची मुलगी आहे. आत्महत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 comments:
Post a Comment