चंद्रपुर:- महाराष्ट्र राज्यतंत्र शिक्षण मंडळ व IEDSSA अंर्तगत आंतर विभागीय व्हेटलिफ्टिंग स्पर्धेत सोमय्या पॉलीटेक्नीकचे विध्यार्थाने यश प्राप्त केले,हि स्पर्धा बाबासाहेब महाडिक पॉलीटेक्नीक,पेठ येथे १० मार्च २०२४ ला आयोजित केले होते. त्यामध्ये सेजल लेडांगे याने प्रथम क्रमांक मिळविला, विध्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच जीवनातील खेळाचे महत्व लक्षात घेऊन विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
खेळामुळे शारीरिक व मानसिक विकास होतो,शरीराला तंदुरुस्त बनविण्यासाठी खेळ खेळणे आवश्यक असते, या स्पर्धेत अनेक विध्यार्थानी सहभाग नोंदविला आहे.या विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी क्रीडा स्पर्धे घेण्यात येते,या विध्यार्थाना ज़िल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत संधी मिळते,हि स्पर्धा चांगली आणि खेळ भावनेनी व्हावी असे संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर असे आव्हान केले आहे.
या स्पर्धेत सुजल लेंडांगे मायनींग द्वितीय वर्षांतील विध्यार्थाने ९४ किलो वजन गटात प्रथम क्रमांक प्राप्त करून सोमय्या पॉलीटेक्नीकचे नाव उंचाविले आह,आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, उपप्राचार्य श्री.दीपक मस्के सर यांना दिले, आणि त्यांच्या या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत असून शिक्षक व शिक्षकेत्तरी कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
या स्पर्धेचे भार सांभाळणारे क्रीडा प्रमुख प्रा. कमलेश ठाकरे,टीम मॅनेजर प्रा. विजय थेरे यांनी केले.
0 comments:
Post a Comment