Ads

ताडाळी एम. आय. डी. सी. स्पंज आर्यण कामगार संघटनाचा काँग्रेसचे उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना जाहीर पांठिबा

चंद्रपूर :आज दि.12 /4/ 2024 रोजी घोडपेठ येथे भारतिय राष्ट्रीय काँग्रेस इंडीया व महाविकास आघाडी प्रणीत उमेदवार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली त्यावेळी गोपाणी स्पंज आर्यन मध्ये कार्यरत कामगार संघटना ताडाळी एम. आय. डी. सी. स्पंज आर्यण कामगार संघटना ताडाळी यांच्याकडून जाहीर पांठिब्याचे पत्र देण्यात आले.
Tadali M.I.D.C. of Sponge Iron Workers' Union Public support for Congress candidate Pratibhatai Dhanorkar
त्याप्रसंगी अध्यक्ष श्री. दिनेशभाऊ चोखारे. उपाध्यक्ष श्री. मोहन वाघमारे, महासचिव श्री. संतोष बांदूरकर, कार्यध्यक्ष श्री. तुळशिराम डेरकर, कोषाध्यक्ष श्री. सदाशीव चतुर, सहकोषाध्यक्ष श्री. दशरथ रोगे, विजु मोरे, रमेश, आरपेल्ली, विकास आवरी, नंदु टोंगे, संतोष खोब्रागडे, महेश जुनघरे, सागर कन्नीरवार यांची उपस्थीती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment