चंद्रपुर :-चंद्रपूर वनी आर्नी लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ लोकसभा जिल्हा संयोजक भटक्या विमुक्त आघाडी आदरणीय अनिल बोरगमवार यांच्या मार्गदर्शनात शहर महिला अध्यक्ष सौ प्रज्ञा गंधेवार भाजपा भटके विमुक्त महिला मेळावा आयोजित.भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांच्या अध्यक्षते खाली हा मेळावा बहुसंख्या उपस्थितीत पार पडला
The time has come for sisters to stand firm with their brother - Chitratai Wagh
सदर मेळाव्यात उद्घाटक म्हणून भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री आदरणीय अलकाताई आत्राम प्रामुख्याने उपस्थित होत्या तसेच भाजपा भटक्या विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष श्री हितेश जी चव्हाण भाजपा ग्रामीण सरचिटणीस डॉक्टर मंगेश गुलवाडे भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष वनिताताई कानडे भाजपा भटक्या विमुक्त जिल्हा महिला अध्यक्ष सौ अनिताताई देशट्टीवार भाजपा भटक्या विमुक्त शहराध्यक्ष दिवाकरजी पुदटवार भाजपा भटक्या विमुक्तजिल्हामहामंत्री श्री दिलीप मेकलवार महिला जिल्हा महामंत्री सौ प्रणिता काळे भाजपा महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष सौ मंजुश्री कासन गोटू वार माझी झोन सभापती सौ छबुताई वैरागडे सौ वंदनाताई सोनटक्के सौ शितलताई पचारे श्री महेश जी देवकाते तसेच दाजगायेताई उपस्थित होत्या
0 comments:
Post a Comment