घाटंजी तालुका प्रतिनिधी:-तालुक्यातील सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाला पाठींबा देवून एसडीओ कार्यालय घाटंजी येथेच स्थापण व्हावे याकरिता समीती गठीत करण्यात आली .
उपोषण सोडण्यात आले .
घाटंजी उपविभागीय कार्यालय संघर्ष समिती चे गठण मधुकर निस्ताने यांचे नेतृत्वात करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले आंदोलनाची रूपरेषा पुढील बैठकीत ठरविण्याचे निश्चीत झाले . याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले यावेळी मोरेश्वर वातीले,सतिष मलकापूरे कानतोडे साहेब , बाळासाहेब ठाकरे, प्रशांत धांदे , डोहळे सर ,कटकोजवार सर, पांडूरग निकोडे, निकम काका , संदिप माटे , अनंत चौधरी, नारायण भोयर , सुनिल देढे, रा वि नगराळे, प्रफुल राऊत, संजय ढोणे, सचिन कर्णेवार, पांडूरंग किरणापूरे , मोहण पवार, नामपेल्लीवार सर, प्रशांत उगले, वासुदेव राठोड, निकम काका, अशोक चटूले , प्रमोद गीरी, दिपक भोंग , किशोर ठाकरे, अरून गोहाडे, सुरेश रावेकर, गजानन काकडे, उमेश पोहणकर, प्रमोद डोमडे, होनबाजी डंभारे , मनोज लालसरे,दिपक घोलप ,नदकिशोर डभारे, सिंगेवार टेलर, विलास कठाणे, माणिकदास टोंगे महाराज ,साबापूरे काका,वासुदेवराव महल्ले यांचे प्रमुख उपस्थितीत उपोषणाची सांगता झाली .
0 comments:
Post a Comment