भद्रावती तालुका प्रतिनिधी : "चला बदल घडवूया" या उपक्रमांतर्गत प्रेरणेतून प्रगती या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हे व्याख्यान भद्रावती येथील मारोतराव पिपराडे सभागृहात संपन्न झाले. प्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. विठ्ठल कांगणे यांनी या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
Inspirational Progress: Lecture under Badal Ghadvuya Undertaking
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. चेतन खुटेमाटे होते, तर उद्घाटन प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट भूपेंद्र रायपुरे, डॉ. सचिन भेदे, डॉ. भाऊराव खुटेमाटे, योगेश मत्ते, प्रफुल चटकी, डॉ. कवडू खुटेमाटे, एन. एस. वाळवे, मांडवकर सर, डॉ. योगेश गेडाम, शहिस्ता पठाण, वणीता ताई घुमे, आशिष देहारकर, अशोक येरगुडे, पुरुषोत्तमजी मत्ते, रेखताई खुटेमाटे, डॉ. गिरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निलेश पिंगे, संतोष कुचनकर, विनोद थेरे, अनुप खुटेमाटे, संतोष भोयर, सचिन खुटेमाटे, अनुप पावडे, सौरभ पिदूरकर, संजय चिडे, निलेश खुटेमाटे, अनिल डोंगे, महेश आस्कर यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन संतोष कुचनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष भोयर यांनी व्यक्त केले.
0 comments:
Post a Comment