भद्रावती तालुका प्रतिनिधी:- तालुक्यातील शेगाव खुर्द येथे गेल्या ५ वर्षा पासून एक गाव एक गणपती उत्सव सुरू आहे न्यू छत्रपती बाल गणेश मंडळ हा उपक्रम राबवित आहे
या उपक्रमात शाळकरी मुला मुलींसाठी विविध स्पर्धा घेण्यात येत आहे मंडळाचे अध्यक्ष. अनुप नन्नावरे. उपाध्यक्ष. मंगेश जीवतोडे. सचिव. धीरज वैरागडे. सदस्य. अमित ढोक. प्रदीप गायकवाड. मोहित भोगेकर आकाश जिवतोडे ललित दडमल अनंत गायकवाड साहिल केदार. सुरज जीवतोडे सामाजिक कार्यकर्ता विवेक घुमे मंडळाचे सर्व सदस्य व गावकरी मंडळी हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करत आहे
0 comments:
Post a Comment