भद्रावती जावेद शेख :-सततची नापिकी, डोक्यावर सतत वाढत गेलेला कर्जाचा डोंगर यामुळे नैराश्य येऊन तालुक्यातील मोरवा येथील एका शेतकऱ्याने घरातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना
Suicide of a debt-ridden farmer in Morwa.
तालुक्यातील मोरवा येथे दिनांक 3 ला सकाळी उघडकीस आली. प्रभाकर परसाराम आत्राम, वय पन्नास वर्षे, राहणार मोरवा असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेगाव पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्याच्यामागे पत्नी व दोन मुले आहेत. शेतकऱ्यांच्या या आत्महत्येमुळे गावात सर्वत्र व्यक्त होत आहे.
0 comments:
Post a Comment