तालुका प्रतिनिधी घाटंजी :-
पांढुर्णा बु. विश्वरत्न बुध्द विहार, पांढुर्णा बु.येथे बौध्द महा सभा ,तालुका घाटंजी , वंचित बहुजन आघाडी ,तालुका शाखा घाटंजी व सारनाथ बोध्द मंडळ ,पांढुर्णा बु. यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम दिनांक. 1/ 9 / 2024 रोज रविवारला संपन्न झाला.
Vishwaratna Buddha Vihar, Pandhurna Bu.Plantation here!
या प्रसंगी सर्व बुध्द विहार बांधकाम समितीचे सदस्य हजर होते.बांधकाम समिती अध्यक्ष क.वि.नगराळे तसेच ,बाबुलाल नगराळे,बजरंग नगराळे , नाना पाटील ,राजू नगराळे, गौतम नगराळे,फुटाणे भाऊ,बंडू नगराळे यांनी आवर्जून सहभाग नोंदविला. गावातील महिला ,इतर नागरिक आणि लहान मुलांनी खूप मदत केली.या प्रसंगी अध्यक्ष क.वि.नगराळे यांचे वृक्षाचे महत्व यावर छोटेखानी समारोपिय भाषण झाले. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन राजू नगराळे यांनी केले.
0 comments:
Post a Comment