Ads

दोन तलवार सहित एका आरोपीला अटक : बल्लारपूर पोलिसांची कारवाई

बल्लारपूर : बल्लारपूर पोलीसांनी आज गुप्त माहिती चे आधारे एका आरोपीला दोन तलवार सहित अटक केले.
One accused arrested with two swords: Ballarpur police action
आज १४ डिसेंबर ला बल्लारपूर पोलीस स्टेशन चे डी बी पथक चे अधिकारी व कर्मचारी शहरात अवैध धंद्यावर रेड करण्याकरिता तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याकरिता वस्ती विभागात गस्त करत असताना त्यांना गुप्त माहिती भगत सिंह वॉर्ड मध्ये कमल रामचंद्र वर्मा (२१) युवक लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देश्याने घरी तलवार लपवून ठेवले आहे. पोलीसांनी त्याचे घर गाठत घराची झडती घेतली असता दोन तलवार मिळून आले.पोलीसांनी आरोपी कमल रामचंद्र वर्मा याला अटक करून कलम २५, ४ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांचा नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस टोपले, पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा, सफौ गजानन डोईफोडे, सफौ आनंद परचाके, पोलीस हवालदार सत्यवान कोटनाके, रणविजय ठाकुर, सुनील कामटकर, पुरुषोत्तम चिकाटे, संतोष दंडेवार, संतोष पंडित, पोलीस अंमलदार विकास जुमनाके, शरदचंद्र कारुष, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, लखन चव्हाण, खंडेराव माने, मिलिंद आत्राम, भूषण टोंगे, भास्कर चिचवलकर, महिला पोलीस अनिता नायडू आदींनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment