Ads

वरोरा एसटी डेपो मध्ये आग

सादिक थैम :वरोरा तालुक्यात सतत आगीचे तांडव सुरू असून वंधली शेतशिवारात आगीने तीन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले.
Fire in Warora ST depot
आगीचे तांडव संपता संपत नाही तर एस टी डेपो चे बाजूला वनविभागाची जागा लागून आहे.त्याठिकाणी गार्डनचा प्रोजेक्ट सुरू आहे.त्यामुळे जागा स्वच्छ करण्याचे दृष्टीने साफसफाई व कचरा वैगरे जाळण्याचे काम सुरू आहे.त्याच आगीची झळ लागूनच असलेल्या एस टी डेपो मधील असलेल्या कचर्यापर्यंत पोहचली.आणि त्याठिकाणी सुद्धा आगीचे स्वरूप निर्माण झाले.असे डेपो व्यवस्थापक वर्धेकर यांची माहिती आहे.पाहता - पाहता आगीचा तांडव सुरू झाला असता डेपो व्यवस्थापक व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समयसूचकता ठेऊन तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली असता पोलीस विभागांनी वरोरा न.प.चे अग्निशमन दलाला बोलाऊन आगीवर नियंत्रण मिळविले.मोठा अनर्थ टळला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment