Ads

तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात ध्वजारोहण.

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
भद्रावती शहरात 65 वा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातील तहसील कार्यालय तथा पंचायत समिती कार्यालयात ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम पार पडला. यावेळी ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
Flag hoisting at Tehsil Office and Panchayat Samiti Office.
तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी नायब तहसीलदार मनोज आकनूर वार, नायब तहसीलदार सुधीर खांडरे,ठाणेदार लता वाडिवे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर एपीआय केदारे साहेब,कर्मचारी तथा शहरातील पत्रकार बंधूनागरिक उपस्थित होते. पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी अशुतोष सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे ए बी डी ओ बंडू आकनुरवार, गटशिक्षणाधिकारी महाकाळकर सर, कृषी अधिकारी,अधिकारी कर्मचारी तथा शहरातील नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून यावेळी नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment