Ads

भद्रावतीत (ईद-उल-अजहा)बकरी ईद उत्साहात साजरी.

जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-
शहरातील मुस्लिम बांधवांतर्फे शहरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Eid-ul-Azha (Sacrifice of the Lamb) is celebrated with great enthusiasm in Bhadravati.
यानिमित्ताने शहरातील दुधाळा तलावाजवळील दिनांक7 रोजी सकाळी साडेसात वाजताजामा मस्जिद चे इमाम अब्दुल गफार यांनी सर्व मुस्लिम बांधवांना नमाज पठण करून शुभेच्छा दिल्या व तसेचसुमठणा ईदगाह येथे कौनेन रजा यांनीमुस्लिम बांधवांसोबत पवित्र नमाज अदा केली. याशिवाय शहरातील जामा मज्जिद,गरीब नवाज मज्जिद चे इमाम हाफिज मुजम्मिल तथा मदिना मज्जीद ,सुमठाणा ईदगाह , डोलारा तलाव मस्जिद,येथे येथेही मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येत,नमाज अदा केली.यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जामा मस्जिद चे अध्यक्ष.हाजी बबन सेठ, व तसेच हाजी जावेद सेठ गरीब नवाज मज्जिदचे डॉक्टर शकील रब्बानी शेख, मदिना मस्जिद चे मुनाज शेख,पोलीस बंदोबस्त चोख होता,ठाणेदार लता वाडीवे यांनी सर्व भद्रावती शहरातील मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या शहरात बकरी ईद हा, सण उत्साहात व शांततेत पार पडला
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment