Traffic signal at Warora Naka started
ती मागणी मा. जिल्हाधिकारी साहेब तसेच तत्कालीन पोलीस अधीक्षक साहेब यांनी ही मागणी शासन स्तरावर पाठवून योग्य तो पाठपुरावा केला तसेच वाहतूक निरीक्षक माननीय प्रवीण पाटील साहेब यांनी वरोरा नाका चौक येथील सिग्नल सुरू करून नागरिकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल तत्कालीन पोलीस अधीक्षक परदेशी साहेब तसेच जिल्हाधिकारी गौडा साहेब, वाहतूक निरीक्षक प्रवीण पाटील साहेब यांचे अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे एडवोकेट
राजस खोब्रागडे, प्रतिक डोरलीकर, प्रेमदास बोरकर ,सचिन पाटील ,राजेश रंगारी ,अश्विनी आवडे छाया थोरात ,ज्योती शिवणकर, समता खोब्रागडे, पौर्णिमा गोंगले, महादेव कांबळे यांनी मनापासून आभार मानले.
0 comments:
Post a Comment