जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-
हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियाना अंतर्गत होमगार्ड उपपथक भद्रावती येथे वृक्ष लागवड कार्यक्रम मा. जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे साहेब, श्रीमती . नंदा सूर्यवंशी मॅडम प्रशासकीय अधिकारी होमगार्ड कार्यालय ,चंद्रपूर श्री.आर. पी .चरडे साहेब केंद्र नायक, होमगार्ड कार्यालय चंद्रपूर तसेच श्री नरेश राहुड साहेब, पलटन नायक होमगार्ड कार्यालय चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.12/09/2025 रोज शुक्रवार ला घेण्यात आले.
Tree plantation program by Bhadravati Home Guard under the 'Green Maharashtra, Prosperous Maharashtra' campaignवृक्षारोपण कार्यक्रमाकरिता पोलीस स्टेशन भद्रावती येथील पोलीस निरीक्षक श्री.योगेश पारधी साहेब, पोलीस उपनिरीक्षक श्री. तुमसरे साहेब तसेच तालुका प्रभारी अधिकारी श्री.अजाबराव बावणे साहेब, तसेच गिरीशदीप जोगी अंशकालीन लिपिक, योगेश रंगारी अंशकालीन शिपाई ,सैनिक गणेश गाते, प्रदीप ननावरे, अमोल कातलाम, महेश सावसाकडे, मंगेश भोयर,भास्कर लेडांगे तसेच होमगार्ड उप पथक भद्रावती येथील सर्व सैनिकांनी वृक्षारोपण कार्यक्रमाकरिता योगदान दिले.
0 comments:
Post a Comment