Ads

शिवसेना गटाच्या उपतालुका प्रमुखाची सरपंचाला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी

भद्रावती प्रतिनिधी जावेद शेख:-
चंदन खेडा येथील सरपंच यांनी ग्राम पंचायतच्या जागेवर अतिक्रमण करून दुकान लावून बसलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या उपतालुका प्रमुखाल जागा खाली करण्यास नोटीस व तोडी सांगून जागा मोकळी करत नसल्याने दारू पिऊन सरपंचाला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सरपंच नयन जांभूळे यांनी दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे 
“Shiv Sena faction’s Up-Taluka President abuses the Sarpanch with obscene language and threatens to kill.”
सिंगल दीप चरणदास पेंदाम वय 35 वर्ष राहणार चंदनखेडा प्रशांत चरणदास पेंदाम वय 32 वर्षे राहणार चंदनखेडा असे आरोपीचे नाव असून सिंगल दीप सिंघम हे शिवसेना शिंदे गटाचे उपतालुकाप्रमुख असून त्यांनी चंदन खेडा येथील ग्रामपंचायत च्या जागेवर अतिक्रमण करून दुकान थाटले आहे व तिथे महिला करिता स्वच्छतागृह बांधण्यात आले आले असून महिलांना स्वच्छतागृहात जाण्या येण्यास जगा नसल्याने सरपंच नयन जांभूळे यांनी त्याला जागा खाली करण्यास सांगितले होते व नोटीस सुद्धा देण्यात आली होती परंतु तो त्या नोटिसीला न मानता आज दुपारी 31 वाजता मद्यप्राशन करून आला व सरपंचाला खूप अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व माझी जागा कशी खाली करते ते मी पाहून घेईन असे म्हणून त्याला निघून जाण्यास सांगितले सरपंच जांभूळे यांनी लगेच भद्रावती पोलीस स्टेशन मध्ये येऊन सिंगल दीप व त्याचा भाऊ प्रशांत यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोघांना विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात सुरू केला आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment