Ads

पॅरामाऊँन्ट कॉन्व्हेंट, बाबुपेठ चा एस. एस. सी. निकाल 100 टक्के

चंद्रपूर :चंद्रपुरातील नामावंत पॅरामाऊँन्ट कॉन्व्हेंट बाबुपेठ, येथील शाळेचा यावर्षी सुध्दा एस. एस.सी. परीक्षेचा 100 टक्के निकाल लागलेला आहे. शाळेने ही परंपरा मागील सतरा वर्षापासून जपून ठेवलेली आहे. दिक्षिता गाडगे 97.00%, श्रुति पायपरे 96.40%, अनुष्का तेलंग 93.40%, स्मित देवगडे 87.00% गुण मिळालेले आहे.
Paramount Convent, Babupeth Achieves 100% SSC Result
चंद्रपूर जिल्हयात 1995 पासून कार्यरत वरील संस्थेच्या अनेक शाखा आहे. मार्च 2006 ला प्रथमच एस. एस. सी. परीक्षेला विद्यार्थी बसलेले होते व 100 टक्के निकाल पहील्याच वर्षी या शाळेने दिलेला असून या वर्षी सुद्धा 100 टक्के निकालाची परंपरा अगठीत ठेवलेली आहेत आणि शाळेच्या संस्थाध्यक्ष्यांनी या शाळेचा नेहमी 100 टक्के निकालाची परंपरा राहील असे सांगीतले.

सुसज्य सुंदर इमारतीत शाळेच्या आवारात कलागुण निपुनः उच्च शिक्षित शिक्षक गणांनी अथक परिश्रम घेत विद्यार्थ्यांना सर्वोतापरी शिक्षण देत गुणांची भरारी मारलेली आहेत. वर्षभरात एकून 11 वेळा प्री टेस्ट घेतल्या आहेत. मुलांची विषयांतील कमजोरी निवडून त्यांचे गुण वाढविण्यासाठी वाचन, लिखान, उत्तर शैली याचे योग्य मार्गदर्शन केलेले आहेत.

सोमैय्या गृप तर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळेचे संस्थापक / अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपध्याक्ष पियुष आंबटकर, संचालक अंकिता आंबटकर, संचालक प्रांजली रघताटे आणि शाळेच प्राचार्य श्री. फैयाज अहमद आणि त्यांचे शिक्षकगण ह्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले, तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे देखील त्यांनी अभीनंदन
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment