Ads

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवा वर महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई

जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-
 एका गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रक गाडीवर कारवाई करीत वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. 
Revenue Department takes drastic action against highways transporting illegal sand
सदर कारवाई भद्रावती चंद्रपूर महामार्ग येथे चंद्रपूर वरून अवैद्य रेती येत चार ब्रास  भरून असलेल्या हायवा ट्रकगाडी तहसीलदार राजेश भांडारकर यांनी 16,5,2026 रोज शनिवार घोडपेट गावाजवळ पहाटे 530 वाजता कारवाई करण्यात आली व तसेच याची माहिती भद्रावती महसूल विभागाला देण्यात आली.एम एच40ct 0223क्रमांकाच्या हायवा ट्रकवाहना तर्फे अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार राजेश भांडारकर,यांना  मिळाल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली. सदर हायवा ट्रक गाडी मालक रवींद्र कवडूजी उडान राहणार कान्होली बारा नागपूर यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले. सदर कारवाई मंडळ अधिकारी अनिल दडमल,यांच्या मार्गदर्शनात  ग्राम महसूल अधिकारी राहुल भोंगळे, संदीप मुरकुटे, खुशाल मस्के शुभम धात्रक, ड्रायव्हर बंडू बेलफुलवार ,यांना पाचारण करण्याकरता बोलावले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment