Ads

आज भारतीय कम्युनिस्ट पक्षा तर्फे उप कार्यकारी अभियंता कार्यालय येथे भव्य धरणा प्रदर्शन आंदोलन

भद्रावती प्रतिनिधि /जावेद शेख:
भारतीय कम्युनिस्ट पक्षा तर्फे संपूर्ण महाराष्ट्र भर स्मार्ट मिटर बाबत आंदोलन करण्याचे आयोजित केले आहे याचाच एक भाग म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षा तर्फे दिनांक 24 जुलै ला दुपारी 1 वाजता उप कार्यकारी अभियंता कार्यालय भद्रावती येथे भव्य धरणा प्रदर्शन आंदोलन करण्यात येत आहे Today, a grand protest demonstration was held by the Communist Party of India at the Deputy Executive Engineer's Office.
या आंदोलन नेतृत्व कॉम्रेड राजू 
गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे करणार आहेत 
वीज ही सर्व सामान्यांची मूलभूत गरज असून स्मार्ट मिटर मुळे वीजबिलात वाढ होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे त्यामुळे राज्य सरकारने स्मार्ट मिटर बसविण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मिटर बसविण्याचा सपाटा सुरु आहे हा प्रकार अन्यायकारक असून वीज ग्राहकांची आर्थिक लूट  होत आहे 
या आंदोलनात नगरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आव्हाहन कॉम्रेड राजू गैनवार - कॉम्रेड अरविंद कुमार कॅप्टन - कॉम्रेड दिलीप वनकर -- कॉम्रेड शेख शकील यांनी केले आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment