Ads

सोमय्या पॉलीटेकनिकचे विध्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनीत यश

चंद्रपुर :-
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज वडगाव अंतर्गत संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख, रजिस्टार श्री बिसन सर यांनी मास्टर कृष्णा बेंद्रे या विध्यार्थ्याचे अभिनंदन केले.
विज्ञान प्रदर्शनी मध्ये विविध शाळा व महाविद्यालयतिल विध्यार्थाचा समावेश होता पूर्ण ५१ प्रकल्प प्रदर्शनीत मांडण्यात आले होते, माननीय श्री. नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवसा प्रित्यर्थ विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करत विविध स्तरावरील दिग्ज परीक्षकांनी विविध प्रकल्पाची पडताळणी केली त्यामध्ये सोमय्या पॉलीटेकनिकचे विध्यार्थ्याचा सहभाग घेतला, त्यामध्ये सोमय्या पॉलीटेकनिकचे विध्यार्थ्याना मास्टर कृष्णा बेंद्रे सिविल द्वितीय वर्षाला शिकत असून त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला, सत्कार श्री. देवरावजी भोंगळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष, श्री मंगेश गुलवाडे जिल्हा अध्यक्ष भाजपा यांच्या हस्ते रोख 11000 रु. चे बक्षीस वितरण करण्यात आले.

विध्यार्थ्याला विभाग प्रमुख प्रा. सोडवले सर, प्रा. धनश्री कोटकर मॅम] आणि प्राध्यापक भारत बाबरे सर यांनी विध्यार्थ्यांना संपूर्ण मार्गदर्शन केले व आपला सहभाग दर्शिविला विध्यार्थ्यानी आपल्या यशाचे योगदान शिक्षक व शिक्षकेत्तरी वर्गाना दिले.Successful in Science Exhibition student of Somaiya Polytechnic
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment