चंद्रपुर :- सफाई कर्मचारी चे आराध्य गुरु श्री सुदर्शन महाराज ची पाच दिवसीय जयंती महोत्सव पंचशील चौक चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आज आयोजित महोत्सवात महानगरपालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय व इतर विभागातील सफाई काम करणारे साठ कोरोना योद्धा चे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन देण्यात आले.
यावेळी महोत्सवात आमदार किशोरभाऊ जोरगेवार, सामान्य रुग्णालयातील मुख्य शल्यचिकित्सक डॉ एन बी राठोड,
महानगरपालिकाचे साहाय्यक आयुक्त विद्या पाटील भारतीय सुदर्शन समाज महासंघचे राष्ट्रीय सचिव चंदन नाहरकर राजू दशरथ राठोड महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री मनोज खोटे, संघटन मंत्री राजेश रेवते,समाज चे वरिष्ठ सामाजिक सेवक बळीराम महातव दिलीप हजारे आदी उपस्थित होते शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करणारे डॉ सुषमा उसरे, ऍड शिवम सोनगडे, ऍड श्रद्धा समुंद्रे याचे सत्कार करण्यात आले
या जयंती महोत्सवाचे संचालन रोशन राठोड यानी तर आभार प्रदर्शन दुर्गेश नंहेट यानी केले जयंती कार्यक्रम ला यशस्वी करण्या करिता भारतीय सुदर्शन समाज जाचे शैलेश महातव उमेश नंहेट कमलेश राठोड किशोर खोटे गोकुल तांबे सचिन नंहेट, राहुल बिरीया विक्की उसरे धनराज बिरीया व अनेक समाजातील युवकांनी परिश्रम घेतले
0 comments:
Post a Comment