Ads

महाऔष्णिक विद्युत केंद्रातिल युनिट ३ व ४ मधील १००० ते १२०० कामगारांच्या कामाची पहिले पर्यायी व्यवस्था करा. अन्यथा तिन आंदोलन करणार - कृती समीती

Make the first alternative arrangement for the work of 1000 to 1200 workers in Units 3 and 4 of the mega thermal power plant. Otherwise there will be three agitations - Action Committee
चंद्रपुर :-चंद्रपूर माहाऔष्णिक विज केंद्र चंद्रपूर येथील अनेक वर्षापासून जवळपास एक हजार ते बाराशे कामगार युनिट क्र.३४ मध्ये काम करीत आहे. परंतू हे युनिट कायम स्वरूपी बंद करण्याबाबतची तकार चंद्रपूर बचाव संघर्ष समिती तर्फ प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे केलेली आहे. व ३४ युनिट ताबडतोब बंद करण्यात यावे, अशी सूचना पण देण्यात आलेली आहे परंतू चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने हा विचार केलेला नाही की त्या ३ व ४ युनिट अंतर्गत जवळ १००० ते १२००० कामगार काम करीत आहे. कामावरच त्यांच्या कुटुंबियाचे जिवन साधन आहे. अशा परीस्थितीत वरील कामगारांच्या कुटुंबियावर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही हि संपूर्ण मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.

परंतूनिट खुपच चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्याचे प्रोडेक्शन हि बाकी युनिट पेक्षा छान असतांनी व त्यामध्ये १२०० कामगार अनेक वर्षापासून कामगार काम करीत आहे. त्यांना मात्र प्रदुषण जानकत नाही परंतू चंद्रपूर मध्ये आलीशान बंगल्यामध्ये राहणाल्या चंद्रपूर बचा संघर्ष करणाऱ्या लोकांना मात्र प्रदुषणची भीती वाटत आहे. तेव्हा आम्ही आमच्या निर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती तर्फे विनंती करीत आहे की, ती आहे व त्या युनिटचे प्रोडेक्शन पण इतर युनिट पेक्षा छान आहे. कारण आम्ही त्यामध्ये अनेक वर्षापासून आजही काम करीत आहे. कोणत्याही राजकीय दबावामध्ये येवून कृपया बंद करण्याबाबतचे निर्णय घेवु नये. व राजकीय संस्कारी धोरणामुळे बंद करण्याचा निर्णय अगर या त्या कामावर अवलंबून असलेल्या १००० ते १२०० कामगारांच्या पहिले कामाची पर्यायी व्यवस्था करा. अशा प्रकारचे लेखी निवेदन को वामन बुटले नेतृत्वामध्ये खालील विविध संघटनांच्या कार्यकत्यांच्या उपस्थितीमध्येमा जारी पूर यांना देण्यात आलेले आहे.

आणि त्यांना कलयी विनंती करण्यात आली आहे की मांग ने सुरू आहेत. कृपया नये अशा प्रकारचे निवेदन आले आहे राजकीय दबावामुळे जर है सुनिट बंद करण्यात आलेला आमच्या जनसंघटनेच्या कृती समितीत आंदोलन करण्यात येईलमध्ये शा व्यवस्थापडल्यासाची सर्वस्वी जबाबदारी जिल्ला प्रशासन व चंद्रपुर बचाव संघर्ष समितीची राहणार अशा प्रकारचा इशारा संघटनांच्या पदाधिकारी को वामन तो श्री. निलाई पोष, श्री. प्रमोद कोल्हारकर श्री शंकर बागेसर श्री. सुनिल श्री सुरेश भगत यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment